पिंपरी: मानवी हक्कं संरक्षण व जागृती" संस्थेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-मानवी हक्कं संरक्षण व जागृती" संस्थेच्या वतीने भोसरी येथील लांडेवाडी चौकात "छत्रपती शिवाजी महाराज जयंती" साजरी करण्यात आली असून ह्या वेळी मा.अण्णा जोगदंड, सौ.राजश्री गागरे, सौ.क्षमा धुमाळ, धनराज सिंग चौधरी, नियाज शेख, पूजा जगताप, अश्रफ शेख, दीपक गुज्जर व इतर शिवभक्त उपस्थित होते.